गुरव सर तुंम्ही सुध्दा ........

 प्रिय मित्र ,

रविंद्र गुरव सर आपण आय सी टी क्षेत्रात विशेष असे योगदान देत असल्या कारणाने आम्हांला आपला सार्थ अभिमान आहे. आपला मनमिळावू स्वभाव निश्चितच आई पासून दूर गेलेल्या लेकराला जोडण्या सारखा आहे. नंम्रता, प्रामाणिकपणा , आपुलकी, आदरभाव , शालीनता , माणुसकी , सहानुभुती , जी व्हावाळा , स्नेह या सारख्या वैशिष्ठ्ठ्यांनी आपले व्यक्तीमत्व खूलून गेले आहे. आपले कार्य असेच बहरत राहो आणि त्या सुगंधात अनेक लोकांना ज्ञान लाभ होवो हिच सदिच्छा व्यक्त करतो. आणि भावि वाट चाली साठी आभाळ भर गगनभेदी शुभेच्छा देऊन येथे थांबतो.

आपला मीत्र

प्रा संजय वेडू सूर्यवंशी

म्हसदी

Comments

  1. खरंय,गुरव सरांसारखे गुरु नशीबबने मिळतात.🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment